राममंदिराचे स्वप्न साकार : कारसेवक गोपाळ चिंतल यांच्याशी सरकारनामाची विशेष मुलाखत | Sarkarnama |

2021-06-12 0

अयोध्येत श्रीराम मंदिराचे भूमीपुजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. १९९२ मध्ये झालेल्या कारसेवकांच्या मनातल्या आठवणी आज जाग्या झाल्या आहेत. त्यावेळी कारसेवेसाठी पुण्यातून जे कार्यकर्ते गेले होते त्यापैकी एक होते भाजपचे नगरसेवक गोपाळ चिंतल. श्री. चिंतल यांनी आज 'सरकारनामा'शी बोलताना त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिला.
#Ayodhya #RamMandir #NarendraModi #Bhumipujan #Sarkarnama

Videos similaires